व्हेज आणि नॉन-व्हेज, रांगडा मसाला, कोकणी वातावरण
गुरुमाऊलीमध्ये तुम्हाला कोकणातील पारंपरिक चवींचा अनुभव मिळेल. शुद्ध मसाले, ताजे नारळ आणि घरगुती स्वाद यांसह आम्ही व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण सर्व्ह करतो. मनापासून आदरातिथ्य हेच आमचं वैशिष्ट्य आहे.